jump to navigation

सत्यशोधक समाज March 8, 2006

Posted by neelkant in Uncategorized.
trackback

 

२४ सप्टेंबर १८७३ – महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना  केली .

पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून  शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.

‘दिनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.

‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते.

सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवात केली.

मराठीत मंगलाष्टकं रचली.

समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

 

Comments»

1. VIJAY ANKUSH PARKAR - July 2, 2011

One of the best marrage system


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: